5 कावून कि ज्याप्रकारे आपण तरास सहन करतो, तसेच ख्रिस्ताने पण तरास सहन केला, तशीच आपल्या सांत्वनेत ख्रिस्ताच्या व्दारे आणखी सहभागी होतं हाय.