24 याचा अर्थ हा नाई, कि आमी तुमच्या विश्वासावर आपला अधिकार ठेवावे, कावून कि तुमी आपल्या विश्वासात स्थिर उभे हा, आमी तर तुमच्या आनंदाकरीता तुमच्या सोबत सहभागी हावो.