23 देव माह्या या खराईचा साक्षी हाय, मी दुसऱ्यांदा कुरिन्थुस शहरात यासाठी नाई आलो, कि तुमाले कष्ट देण्याचा माह्या विचार नाई होता.