2 कुरिन्थियों 1:19 - वऱ्हाडी नवा करार19 कावून कि देवाचा पोरगा येशू ख्रिस्ताचा प्रचार आमच्या व्दारे अर्थात मी अन् भाऊ सिलास, अन् भाऊ तीमुथियुस व्दारे तुमच्या मधात केला गेला, तो प्रचार कधी “हो” या कधी “नाई” असा नाई होता, पण देवामध्ये नेहमी “होच” रायला हाय. Viz kapitola |