17 म्हणून माह्या निश्चय हाच होता. पण काय मी विनाकारण आपले विचार बदलले? काय मी लोकायच्या विचाराच्या अनुसार करायला पायतो? जे पयले हो, हो, म्हणतात अन् मंग नाई, नाई, म्हणतात.