15 मले पूर्ण भरोसा होता, कि तुमी मले समजून घ्यान, म्हणून मले वाटत होते कि मी तुमच्यापासी परत वापस यावे, अन् तुमाले दुप्पट आशीर्वाद देऊ शकावे.