2 कुरिन्थियों 1:13 - वऱ्हाडी नवा करार13-14 आमी नेहमी तुमाले अशाप्रकारे लिवतो, कि तुमी वाचू शकावे अन् समजू शकावे, आता तर तुमी आमाले थोड्या प्रमाणात समजता, पण मले आशा हाय, कि तुमी आमाले पूर्ण पणे समजसान, कि तुमी आमच्यावर तसेच घमंड करावे. तवा आमी तुमच्यावर घमंड करणार ज्यावाक्ती प्रभू येशू वापस येणार. Viz kapitola |