Online Bible

- Reklamy -




2 कुरिन्थियों 1:12 - वऱ्हाडी नवा करार

12 आपण मोठ्या हिम्मतीने अन् शुद्ध मनाने हे म्हणू शकतो, कि आपण सगळ्या कामामध्ये इमानदार रायलो हाय, आमी अशाचं प्रकारे पवित्रतेने अन् खरेपणाने सगळ्यायच्या सोबत व्यवहार पण केला हाय, विशेष करून तुमच्या सोबत आमी त्या विचारानुसार नाई जगलो, जे या जगातल्या लोकाय व्दारे ज्ञानी समजल्या जातात, पण देवाच्या कृपेवर अवलंबून होता.

Viz kapitola kopírovat




2 कुरिन्थियों 1:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy