1 थिस्सलुनीकियों 1:9 - वऱ्हाडी नवा करार9 कावून कि लोकं स्वता आमाले सांगतात कि जवा आमी तुमच्यापासी आले होतो, कशाप्रकारे तुमी आमचं स्वागत केलं, अन् कशाप्रकारे मुर्त्या सोडून देवाकडे फिरले, ज्याच्याच्यान तुमी खऱ्या अन् जिवंत देवाचे सेवक बनले हा. Viz kapitola |