Online Bible

- Reklamy -




1 थिस्सलुनीकियों 1:8 - वऱ्हाडी नवा करार

8 कावून कि तुमच्या इकून प्रभूचा संदेश फक्त मकिदुनिया अन् अखाया प्रांतातचं नाई पण सगळ्या युनान प्रांतात पसरला, अन् देवात तुमच्या विश्वासाची चर्चा सगळीकडे होतं हाय, याच्या बाऱ्यात आमाले काई सांगण्याची आवश्यक्ता नाई हाय.

Viz kapitola kopírovat




1 थिस्सलुनीकियों 1:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy