1 थिस्सलुनीकियों 1:3 - वऱ्हाडी नवा करार3 जवा आमी आपल्या देवबापाले प्रार्थना करतो, तर तुमच्या त्या कामाले जे तुमी ख्रिस्तात तुमच्या विश्वासाच्या कारण करता, अन् त्या कठीण परिश्रमाले पण जे तुमी प्रेमासाठी दुसऱ्याले ख्रिस्तात विश्वास करण्यासाठी मदत करता. अन् आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशेच्या धीरतेले आमी नेहमी स्मरण करतो. Viz kapitola |