1 थिस्सलुनीकियों 1:10 - वऱ्हाडी नवा करार10 अन् त्याच्या पोराची स्वर्गातून परत येण्याची वाट पायत हा, म्हणजे येशूची वाट पाहत हा, ज्याले देवाने मेलेल्यातून जिवंत केलं. हाचं येशू स्वर्गातून उतरीन अन् आपल्याले येणाऱ्या न्याय अन् संकटापासून वाचविन. Viz kapitola |