1 पतरस 1:8 - वऱ्हाडी नवा करार8 तुमी येशूले कधी नाई पायले, तरीही तुमी त्याला प्रेम करता, तुमी त्याला आता पण पायलं नाई, तरीही तुमी त्याच्यावर विश्वास करता, म्हणून तुमी आनंद अन् गौरवाने भरून खुपचं आनंदित हा, जे शब्दामध्ये बोलल्या जाऊ शकत नाई. Viz kapitola |