1 पतरस 1:7 - वऱ्हाडी नवा करार7 या संकटाचे उद्देश हे हाय, कि तुमचा देवावरचा विश्वास परीक्षेच्या व्दारे खरा निघावा. येशू ख्रिस्तामध्ये तुमचा विश्वास सोन्याहून अधिक किंमती हाय! जसं नाशवान सोन्याले आगीत पारखल्या जाते, अन् शुद्ध केल्या जाते, त्याचं प्रकारे जर तुमचा विश्वास अग्निमय परीक्षेमध्ये पारखल्या जाण्याच्या नंतर हि मजबूत रायते! तर हे त्या दिवशी तुमाले खूप प्रशंसा अन् गौरव अन् आदर देणार, जवा येशू ख्रिस्त परत वापस येणार. Viz kapitola |