4 आपण त्या महान वारसाले मिळवण्यासाठी खूप इच्छुक रायतो, जे देवाने आपल्या लोकायसाठी ठेवली हाय. त्याने त्यायले तुमच्या करिता स्वर्गात ठेवले हाय, जती ते सडत नाई, खराब होतं नाई, अन् नष्ट होतं नाई.