3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव अन् बापाचा धन्यवाद हो ज्याने आपल्या प्रती स्वता आपल्या मोठ्या दयेने आपल्याले जिवंत आशेसाठी एक नवीन जीवन देले, कावून कि देवाने येशू ख्रिस्ताले मरणातून परत जिवंत केले.