22 कावून कि आत्म्याच्या व्दारे खरेपणाचे पालन केल्यामुळे तुमाले शुद्ध केले हाय, आता तुमाले आपले सोबती विश्वासी भावाय सोबत निष्कपट पणाने प्रेम कराले पायजे, म्हणून एकामेकावर आनंदाने पूर्ण मनाने प्रेम करा.