1 पतरस 1:2 - वऱ्हाडी नवा करार2 देवबापाने आगोदरचं तुमाले आपल्या इच्छेनुसार आपले लोकं होण्यासाठी, अन् पवित्र आत्म्याच्या कार्या व्दारे तुमाले पवित्र करण्यासाठी निवडले हाय, त्याने असे याकरिता केले, कि तुमी येशू ख्रिस्ताच्या आज्ञाचं पालन करावे, अन् त्याच्या रक्ता व्दारे शुद्ध होऊन जावे, मी प्रार्थना करतो, कि देव तुमाले कृपा अन् भरपूर शांती देवो. Viz kapitola |