1 पतरस 1:18 - वऱ्हाडी नवा करार18-19 तुमाले मालूम हाय, कि पयले तुमी बिनकामी जीवन जगत होते, जे तुमी आपल्या बापदादाय पासून शिकले होते, पण तुमी अशा निरर्थक जीवनापासून मुक्ती मिळविली होती, तुमी सोन्या अन् चांदी सारख्या नाशवान होणाऱ्या वस्तुपासून नाई विकत घेतले हा, पण ख्रिस्ताच्या अनमोल रक्ता व्दारे विकत घेतले हा, जो निर्दोष अन् निष्कलंक मेंढरा सारखा हाय. Viz kapitola |