2 हे जीवन ह्या पृथ्वीवर प्रगट झाले, अन् आमी त्याले पायले, अन् त्याचीच साक्ष देत हावो, अन् तुमाले त्या अनंत जीवनाची सुवार्था सांगत हावो, जो बापा पासी होता, अन् जे आमच्यावर प्रगट केल्या गेलं.