9 देव आपल्या वचनात विश्वासयोग्य हाय, त्यानेच तुमी लोकायले आपला पोरगा आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागी बनण्यासाठी निवडलं हाय.