8 देव आखरी परेंत तुमी लोकायले विश्वासात मजबूत बनवून ठेवीन, ज्याने तुमी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवर परत येण्याच्या दिवशी निर्दोष असावे.