31 म्हणून, जसं कि पवित्रशास्त्रात लिवलं हाय, “जर कोणाले घमंड कराचं हाय, तर त्यानं देवावर घमंड करावे.”