1 कुरिन्थियों 1:30 - वऱ्हाडी नवा करार30 पण देवानं तुमाले ख्रिस्त येशूच्या संग एकजूट केलं हाय, अन् ख्रिस्ताच्या व्दारे तो आमाले ज्ञान देते. देव पण आपल्याले त्याच्या नजरेत धर्मी बनवते, पण ख्रिस्ताच्या व्दारे आपल्याले पवित्र बनवल्या जाते, अन् तो आपल्याले पापापासून मुक्त करते. Viz kapitola |