26 हे विश्वासी भावायनो, या गोष्टीवर विचार करा कि जवा देवाने तुमाले बलावलं, तवा माणसाच्या नजरेने तुमच्यातून बरेचं लोकं बुद्धीमान, प्रतिष्ठित, किंवा धनवान नाई होते.