25 कावून कि देवाची मूर्खता माणसाच्या ज्ञानापेक्षा अधिक ज्ञानवान हाय, अन् देवाची कमजोरी माणसाच्या शक्तीपेक्षा खूप शक्तिशाली हाय.