24 पण देवाचे बलावलेल्या लोकायसाठी ते यहुदी असो किंवा युनानी लोकं दोघायसाठी हाच ख्रिस्त देवाची सामर्थ अन् देवाचं ज्ञान हाय.