1 कुरिन्थियों 1:20 - वऱ्हाडी नवा करार20 तर मंग, आपण या जगाच्या बुद्धीमान लोकायच्या बाऱ्यात काय म्हणू शकतो? मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायच्या बाऱ्यात आपण काय म्हणू शकतो, जे बोलण्यात हुशार हायत? देवाने त्या सगळ्या लोकायले मूर्ख बनवलं हाय, अन् त्यायच्या बुद्धीले बेकार दाखवलं हाय. Viz kapitola |