1 कुरिन्थियों 1:2 - वऱ्हाडी नवा करार2 देवाच्या त्या मंडळीले लिवत हाय जे कुरिन्थुस शहरात हाय, अन् जे येशू ख्रिस्ताच्या व्दारे पवित्र केले गेले हाय, अन् त्या सगळ्याय संग पवित्र होण्यासाठी बलावल्या गेले हाय, जे हरेक जागी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा भरोसा करतात. Viz kapitola |