18 वधस्तंभाचा संदेश त्यायच्यासाठी जे नाश होणार हायत मूर्खता हाय, पण आमच्यासाठी, जे तारणाच्या रस्त्यावर हायत, देवाची सामर्थ्य हाय.