1 कुरिन्थियों 1:17 - वऱ्हाडी नवा करार17 कावून कि ख्रिस्ताने मले बाप्तिस्मा देण्यासाठी नाई पण सुवार्थेचा प्रचार करण्यासाठी पाठवले हाय. जवा मी सुवार्थेचा प्रचार करतो तवा मी बोलण्यात आपल्या कौशल्याचा वापर करत नाई, नाई तर लोकं फक्त माह्या कौशल्यामुळे विश्वास ठेवतीन अन् ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरणाची शक्ती त्यायले मालूम नाई होईन. Viz kapitola |