16 हो! मी स्तिफनासच्या कुटुंबांले पण बाप्तिस्मा देला हाय. जतपरेंत मले आठवण हाय, मी याच्या व्यतिरिक्त कोणाले पण बाप्तिस्मा देला नाई.