13 हे चांगलं नाई कारण ख्रिस्त गटामध्ये विभागलेला नाई. काय पौलूस तुमी लोकायसाठी वधस्तंभावर मारल्या गेला होता? काय तुमी लोकायले पौलूसच्या नावाने बाप्तिस्मा मिळाला हाय?