सफन्या 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही, ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही. ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही, ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तिने वचन मानले नाही, बोध घेतला नाही; परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही. तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही गेली नाही. Viz kapitola |