सफन्या 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 हे सीयोनकन्ये, तू गीत गा; हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! अगे यरुशलेमकन्ये, अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर! Viz kapitola |