Online Bible

- Reklamy -




सफन्या 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 समुद्रकिनाऱ्याची भूमी एक कुरण बनेल मेंढपाळांसाठी विहिरी असलेले स्थान व मेंढरांसाठी मेंढवाड्याचे ठिकाण होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 समुद्रतीरींच्या प्रदेशाची कुरणे बनतील व त्यांत मेंढपाळांच्या गुहा व मेंढवाडे होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राने होतील व मेंढ्यांच्या कळपांसाठी वाडे असलेली कुरणे असा होईल.

Viz kapitola kopírovat




सफन्या 2:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy