सफन्या 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्यास शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका. कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित रहाल. Viz kapitola |