सफन्या 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडे हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करीन, आणि निनवेला ओसाड व रूक्ष वाळवंट असे करेल. Viz kapitola |