सफन्या 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि जे परमेश्वरास अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत, आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व त्याचे मार्गदर्शन घेतले नाही, त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकीन.” Viz kapitola |