सफन्या 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी मनुष्यजातीवर पीडा आणीन, तेव्हा ते अंधळ्यांप्रमाणे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे. त्याचे रक्त धूळीसारखे ओतले जाईल, व त्यांचे मांस शेणासारखे फेकले जाईल. Viz kapitola |