जखर्या 14:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेहकडून आलेल्या भयंकर भीतीने त्यांना धडकी भरेल. त्यांची त्रेधा उडून ते एकमेकांवर हल्ला करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्या दिवशी असे होईल की, परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपापल्या शेजार्याचा हात धरतील; आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजार्याच्या हाताशी प्रतिकार करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा परमेश्वराकडून खरोखरच लोकांची त्रेधा उडेल; प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील. Viz kapitola |