जखर्या 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 लोक त्यात वस्ती करतील; ह्यापुढे त्यावर शाप राहायचा नाही; तर ते निर्भय असे वसेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 लोक तेथे वस्ती करतील, ह्यापुढे त्यांचा नाश होणार नाही; यरूशलेम अगदी सुरक्षित असेल. Viz kapitola |