तीता 2:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये. Viz kapitola |