गीतरत्न 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्यावर चांदीचे बुरूज बांधू. ती जर दार असती तर आम्ही तिला, गंधसरूच्या फळ्यांनी झाकून टाकले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ती तटासारखी असली तर तिच्यावर आम्ही रुप्याचा मनोरा बांधू; ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता. ती जर दार असती तर, तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते. Viz kapitola |