गीतरत्न 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आमची एक लहान बहीण आहे, तिला अजून ऊरही फुटले नाहीत, तिच्या मागणीच्या दिवशी आम्ही आमच्या बहिणीसाठी काय करावे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आमची एक धाकटी बहीण आहे, तिला अजून ऊर फुटले नाहीत; आमच्या ह्या बहिणीला मागणी येईल त्या दिवशी आम्ही तिचे काय करावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 (त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे, आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे? Viz kapitola |