Online Bible

- Reklamy -




गीतरत्न 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही; नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही. एखाद्याने आपल्या घरातील संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.

Viz kapitola kopírovat




गीतरत्न 8:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy