गीतरत्न 8:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव; कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे, तिचा हेवा कबरेप्रमाणे आहे. तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात, ते खरोखर आगीचे लोळच असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. Viz kapitola |