गीतरत्न 8:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ही कोण आहे जी वाळवंटातून आपल्या प्रियकरावर टेकून येत आहे? जिथे तुझ्या आईने गर्भधारण केले ज्या सफरचंदाच्या झाडाखाली; तिथे तुझ्या मातेला प्रसूती वेदना होऊन तिने तुला जन्म दिला, त्या ठिकाणी मी तुला उत्तेजित केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 (यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली. Viz kapitola |