गीतरत्न 8:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु माझ्याकडे स्वतःचा द्राक्षमळा आहे; शलोमोन, हजार शेकेल तुझीच आहेत, आणि मळ्याची देखरेख करणार्यांना मी दोनशे नाणी देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 माझाही एक द्राक्षीचा मळा आहे; त्यावर माझी मालकी आहे; हे शलमोना, त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि दोनशे रुपये फळांची राखण करणार्यांचे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझाही एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे. हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील. Viz kapitola |