गीतरत्न 8:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 किती बरे झाले असते जर तू माझ्या भावासारखा असतास, माझ्या आईच्या दुधाने त्याचे पोषण झाले! जर मी तुला बाहेर भेटले तर, मी तुझे चुंबन घेतले असते, आणि कोणीही माझा तिरस्कार केला नसता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तू माझ्या बंधूसारखा, माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते! तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते. माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 (तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या माझ्या बंधूसारखा तू असतास तर किती बरे होते. तू मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता. Viz kapitola |